प्रसिद्ध साहित्यिक  शिवव्याख्याते शरद गोरे हे गेले बावीस वर्ष  साहित्य चळवळीतील एक जबरदस्त नाव…. 

बुद्धभूषण  हा छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ जगात पहिल्यांदा मराठी भाषेत अनुवादित  बहुजनांना खऱ्या अर्थाने या ग्रंथाची  मिळाली. 

आजपर्यंत शेकडो कॉलेजेस मध्ये जाऊन समाजप्रबोधन करण्याचे काम शरद गोरे यांनी  आहे 

ते महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर नवोदितांना सन्मानाचे व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या आखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत.